निबर, निगरगट्ट किंवा मळकट, निर्लज्ज झालेल्या शब्दांच्या बंदिखान्यात आनंदाने बसणाऱ्या क्षुद्र अर्थाची पर्वा काय
विशेषणांची लयलूट! मला निगरगट्ट, मळकट शब्द आणि त्यात निवांत बसलेला अर्थ दिसू लागले आहेत! :-) लेख आवडला. इथे दिल्याबद्दल धन्यवाद.