मलाही वर दिलेली गाणी आठवली. पुष्कळश्या गाण्यांमध्ये सासर किती वाईट अन माहेर किती सुरेख (चांगलं, वैद्य माहेरचा हवा) असं वर्णन आहे. जेव्हा मुली सासरी यायच्या त्या पुर्वदुषित मनाने कि मानसिक तयारीनिशी ?