संपुर्ण भारत बुद्धमय करण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न होतं !
साफ खोटं !!!! जर खरे असेल तर पटून द्या ! ज्या थोर माणसाने भारतीय राज्यघटना लिहली त्यांचे हे विचार असावेत हे पटत नाही....
मला माहित आहे त्यांच्या हृदया धडकी भरल्याशिवाय राहणार नाही .
कुणाच्या ? हिंन्दूच्या अथवा ?
असत्य हे नेहमीच सत्याचा आव घेऊनच समोर येते व नंतर आपले रुप दाखवते.
मुभा आहे प्रत्येकाला लिहण्याचा !
पण सुभा नाही हा तुमचा !!
तेव्हा प्रतिसाद / मत मांडताना आपली भाषा संयमीत असावी हे सर्व मान्य असावे!