कचेरीत प्रादेशिक भाषा व हिंदी दोन्ही चालुन जायला हव्यात.

हिंदी का म्हणून? दुसरी एखादी शेजारी भाषा उदा. गुजराती का नाही?

दोन्ही का म्हणून? फक्त एक प्रादेशिक भाषा का नाही?

माझ्या मते सरकारी कचेरीत सगळ्या भारतीय भाषा (!) चालून जायला हव्यात.