लेख फारच छान. पुढील भाग वाचण्यास उत्सुक.आवांतर : विषमतेची बीजे किती पद्धतशीरपणे पेरली आहेत ते सुद्धा समजून घ्यायला आवडेल. तेंव्हाच आजच्या परिस्थितीवर कसा तोडगा काढायचा ते सुद्धा समजेल असे वाटते.
--लिखाळ.