सर्वसाक्षी,
नेहमी प्रमाणे लेख उत्तम. भगतसिंगांचे अनेक नवे पैलू उलगडून दाखवल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेच दर्शन झाले. आभार.

क्रांतिकारकाचे, भारत स्वतंत्र झाल्यावर त्याचे नियंत्रण आणि कारभार या विषयी काय बेत होते ते जाणून घ्यायची इच्छा आहे. आपण अशी काही माहिती येथे देऊ शकाल काय?
आभारी,
--लिखाळ.