महोदय,
मला वाटते की अनेकदा शुभेच्छा या 'दसऱ्याच्या' नसून दसऱ्यानिमित्त दिल्या गेलेल्या असतात. त्यामुळे सणाच्या, आनंदाच्या दिवशी आपल्या चांगल्या भावना प्रकट करणे आणि पुढचे दिवस अथवा निदान तो दिवस तरी इतरांबरोबर समोरच्याला सुखाचा जावा आनंदाचा जावा अशी सदिच्छा व्यक्त करणे यात मला काहीच चूक दिसत नाही.

आपणा सर्वांना शुभेच्छा,
--लिखाळ.