मतला खुपच  छान आहे..... अतिशय आशयपुर्ण!

४था शेर १ ली ओळ.. वाचताना जरा खटकते.. उत्कटतेची ऐवजी दुसरे काही येऊ शकते का? उत्कटतेची पुन्हा मागणी.. केल्यास?.. शेर अतिशय छान आहे

तीच दौड अन् त्याच शर्यती
रक्तमाखले खूर वेगळे.. वा!

मक्ता अधिक स्पष्ट होईल का?

-मानस६