ए भावड्या, लई भारी !! अजून लिहा. कोल्हापुरातल्या आठवणींना एक वेगळी गोडी, चव आहे. आपल्या सहज सोप्या लिखाणातून ती लवकर अजून मिळावी.

(कोल्हापूरी) अनिकेत