धन्यवाद श्री. सर्वसाक्षी,

आपले कृतज्ञतापूर्वक लिखाण खरोखर वाचण्यासारखे असते. आपल्या भावनांशी समरस होण्याचा प्रयत्न करीत आहे.