लोकसत्तेतील या लेखात नगदी पिके घेणाऱ्या पारगावच्या पुरोगामी शेतकऱ्यांबद्दल माहिती आहे. यातील ही वाक्ये मला वरच्या चर्चेच्या संदर्भात द्यावीशी वाटली.

शेतीचा वाढता व्याप, त्याचवेळी मजुरांची कमतरता या चक्रात सापडलेल्या या तरुणांच्या दिमतीला उत्तरप्रदेश, बिहारच्या तरुण मजुरांची पलटण आहे. महिन्याला सरासरी तीन हजार रुपये कमाई या मजुरांना होते! अंगमेहनतीचे काम मोठ्या आवेशाने ते करतात. पेरणीपासून काढणीपर्यंतची सर्व कामे 'उक्ती'ने चालतात.

महाराष्ट्रात मजुरांची कमतरता आहे!