मिलिन्दपंत,
आरशातुनी तरुणपणाच्या
प्रतिबिंबाचे नूर वेगळे
.. हा शेर सर्वांत आवडला. यात मात्रावृत्ताकडे जावं लागत असलं तरी.
गीत तेच पण सूर वेगळे
आज प्रीतिचे नूर वेगळे .. हाही तितकाच सुंदर आहे.
दूर, खूरही छान आहेत.
माझीच वेगळा ही गझल (काफ़िया आणि काही प्रमाणात रदीफ़च्या साधर्म्यामुळे आठवली). तुमची गझल अर्थात संपूर्णतः वेगळी आहे.
- कुमार