सखी,

पेढे घरी करून पाहिले. चवीला छान झाले, पण थोडेसे ओलसर वाटले. पुढच्या वेळेस थोडं कमी कंडेन्सड मिल्क आणि जरा जास्त मिल्क पावडर घालून करून बघायचा विचार आहे. (त्यात थोडी साखर घालावी लागेल, असं वाटतं.)

करून पाहिल्यास नक्की कळवीन.

पाककृती बद्दल परत एकदा धन्यवाद!

-प्राची