"हाऊसिंग सोसायटी" म्हणजे "गृहरचना संस्था" हे नक्की. याला दुसरे नाव शोधायची गरज नाही. आज्ञावली हा शब्द मलाही बरोबर वाटतो.
असो, अशा कामांकरिता, वेगळी आज्ञावली बघण्याऐवजी "एक्सेल" किंवा गूगल स्प्रेड्शीट वापरुन बघा. काही सामान्य सुत्रांच्या आधारे तुम्हाला हवे ते तुम्ही साकारु शकाल. त्या करीता कोणत्याही नव्या आज्ञावलीची गरज नाही.