तुमच्या शी सहमत. पण हा व्यक्ती चर्चेचे नुसतेच प्रस्त्ताव देतो व नंतर गायब. ह्या प्रकारामुळेच मनोगती त्यांना फारसे महत्त्व देत नाही आहेत त्यांनी जर आपला मुद्दा योग्यरीत्या मांडला व आपले प्रतिसाद , मत मांडले तर मनोगतावर चर्चा केली जाऊ शकते. माझ्या वाचनातील ह्यांचा हा पहीलाच लेख आहे ज्या मध्ये त्यांनी प्रतिसाद दिला व मत मांडले पण ते ही विषय सोडून.
शनी