सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जैन धर्मामध्ये जे ग्रंथ आहेत संस्कृत अथवा पाली भाषे मध्ये आहेत भाषांतर एकदम झालेच नाही आहे असे समजा तथा जे लेखण आहे ते मठ, मंदिरे ह्या मध्ये बंदिस्त आहे सामान्य लोकांना त्या पर्यंत पोहचताच येत नाही. त्या मुळे महत्त्वाची माहीती ही मिळतच नाही. जसे मी ज्या जैन वस्तिगृहामध्ये शिक्षण घेतले तेथेच कमीत कमी २००० पुरातन ग्रंथ जपुन ठेवलेले होते पण वाचनासाठी उपलब्ध नव्हते.