श्रीमति मंजुषाताई,
आपण माझ्या शंकांचे अगदी तपशिलवार निरसन केले आहे. त्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुम्ही हे उत्तर दिले त्यावेळेस मी ते वाचले नाही. आज मागचे चाळत असता हे एकदम लक्षात आले. त्यामुळे पोंच द्यायला उशीर झाला याबद्दल क्षमस्व.
कलोअ,सुभाष