वातकुक्कुट महाशय आपल्याला वाहत्या वाऱ्याची दिशा अचूक कळली आहे.
आपण ती सर्वांस विदितही करून दिली आहे.
मात्र वास्तवाचे आपण केलेले वर्णन खरे असले तरी धम्मचक्रप्रवर्तनसोहळ्याच्या आयोजकांची तशी इच्छा/योजना नसायला हवी असे वाटते.
तशी स्थिती असावी की नसावी? आपल्याला काय वाटते?