अरे तुमची फारच चीडचीड झालेली दिसते. माने डुकरासारखे आयुष्य जगले असे तुम्ही म्हणताय याचे वाईट वाटले. काही झाल तरी मोठा माणूस आहे, असे बोलू नये. जाउ द्या म्हणा आरक्षणातून डिग्री पदरात पाडून घेता येते, संस्कार नाही हेच खर.
तर बुद्ध्धर्मात अथवा शिवधर्मात जायला वर्ल्ड व्हिजन आणि इतर मिशनरी संस्था का अर्थपुरवठा करत आहेत ते त्यांनाच विचारा. मला तरी अस दिसतय की हिंदु धर्मात फूट पडते आहे ना मग आपले काम होते आहे असा त्यांचा धोरणात्मक निर्णय आहे.
मी एका वर्तमान्पत्रासाठी दोन वर्षे शिवधर्म कव्हर केला आहे जवळून पाहिल आहे त्या आधारे बोलतोय.
बाकी मला शिवीगाळ चालू द्या. शिवश्री किंवा इतर कोणी आपले म्हणने नीट भाषेत हिंदुना शिवीगाळ न करता मांडायचा प्रयत्न करावा म्हणजे कुकूचकू ऐकू येणार नाही.