नरेंद्र महाशय, आशय समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.
अहो अत्यंत उच्च अशा बौद्ध धर्माला कोण का विरोध करेल, तो या मातीतच जन्माला आला आणि जगभर पसरला याचा आम्हाला अभिमानच आहे.
पण या महान धर्माला वेठीला धरून समाज तोडण्याचे जे किळसवाणे आणि देशद्रोही काम सुरू केले आहे त्याला विरोध आहे. शिवधर्म तर हिंसक आहेच पण आता बौधात सुद्धा ते विष कालवायला बघत आहेत.
त्यांना माझ्या पहिल्या प्रतिसादातीलच भाषा बरोबर कळेल. दुसरी कुठली नाही.