जबरदस्त आहे खाऊगिरी ! खूपच आवडली.कोल्हापूरच्या आणिक आठवणी असतील तर जरूर सांगा. वाचायला जबरदस्त उत्सुक आहे माझ्या कोल्हापूरबद्दल.