एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे लाल बहादूर शास्त्री. आज 'लाल बहादूर शास्त्री असते तर..' खरंच काय बहार आली असती. ऊर अभिमानाने भरून येतो त्यांचं नाव पंतप्रधान म्हणून सांगताना. ते वारले नाहीत तर आजही मनामनांत त्यांनी घालून दिलेल्या पायंड्यांनी जिवंत आहेत आणि राहतील.

त्यांचीही जयंती लक्षात ठेवून इथे एक धागा सुरू केल्याबद्दल सर्वसाक्षींचे मनापासून आभार. खरंच सर्वसाक्षी, त्यांच्याबद्दलही काही स्फूर्तीलिखाण होऊन जाऊ द्या मनोगतावर.