गोरे लोक ब्रिटिशांच्या शस्त्रदलामध्ये नौदलाला अग्रस्थान व अभिमान मानित.
ब्रिटन हा बेटांचा देश असल्यामुळे ते साहजिकच आरमाराला अधिक महत्त्व असावे. कारण ह्या आरमाराच्या जोरावरच ब्रिटीशांनी अर्ध्या जगावर आपली सत्ता प्रस्थापित केली. राजकुमार चार्ल्ज़पर्यंत ब्रिटीश राजघराण्याची पहिली पसंती आरमारच असावी.उद्धृत भाग आवडला. पुढील भागाची वाट बघतो आहे. धन्यवाद.