ह्मम्म! आमचे लोक या दलांत का राहिले असा प्रश्न आहे.
      आमचे लोक या दलांत असल्यामुळे काय घडू शकले ह्याची उर्वरीत भाग वाचल्यावर थोडीफार कल्पना येऊ शकेल असे वाटते. सदर प्रकरणातील [ हिंद आरमाराचा उठाव ] उठाव बहुधा बोटावर मोजण्याइतकेच दिवस होता. शांततेने 'स्वातंत्र्य लढा' अजून किती काळ चालला असता माहित नाही. पण हा दोन चार दिवसाचा उठाव म्हणजे " सौ सुनार की एक लोहार की " होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो. हे माझे वैयक्तिक मत बरं का.
     उर्वरीत भाग काल वा एकदोन दिवस आधी दिला असता तर उगाच वातावरण गढूळ झाले असते म्हणून टाळले. लवकरच देत आहे.