.पण या महान धर्माला वेठीला धरून समाज तोडण्याचे जे किळसवाणे आणि देशद्रोही काम सुरू केले आहे त्याला विरोध आहे

सहमत!

शिवधर्म तर हिंसक आहेच पण आता बौधात सुद्धा ते विष कालवायला बघत आहेत.

शिवधर्माच्या हिंसक-अहिंसक वृत्तीविषयी काही माहिती नाही पण बौद्धसमाजात (धर्मात नव्हे)काही लोक आक्रस्ताळेपणा आणि extrimism आणू पहात आहेत हे खरे आहे.

आमचं म्हणणं एवढचं आहे की ज्याला जो धर्म आवडेल तो त्याने अंगिकारावा. दुसऱ्याने एखादा आवडणारा धर्म निवडला तर कुणाचा इतका जळफळाट होऊ नये.

 

                                                       साती