हिन्दु धर्मतील कर्मकान्डाला कन्टाळून जे गट बाहेर पडले व त्यान्नी वेगळी चूल मान्डली ते खरेतर पन्थ होते. कालान्तराने ते धर्म म्हणून ओळखले जाउ लागले असा सन्द्बभ सापडतो. आज त्यान्ची लोकसन्ख्या किती ते माहित नाही पण हल्ली जैन डिशेस सगळीकडे मिळतात. थालिपीठ किती ठिकाणी मिळते ते शोधा.