इथे डोळ्यांवर कातडं ओढून घेतलेल्या कुणाला जर डुकरांपेक्षा वाईट जीवन काय असतं हे पाहायचं असेल तर लक्ष्मण गायकवाड यांच्या उचल्या या आत्मचरित्रातील काही भाग जरूर वाचावे.
असे आयुष्य जगण्यास भाग पाडलेल्या धर्मात कोणी का आणि कशाला राहावे याच आजरूर विचार करावा. कुणी या लोकांनी आत्मसंमान राखण्यासाठी धर्मांतर का करू नये याचे एकतरी योग्य कारण देऊन दाखवावे.
दुसरं असं की धर्मांतर करून हे लोक काही दुष्कृत्य करतायत असे नव्हे किंवा कोणी त्यांच्यावर धर्मांतर लादतंय असंही नव्हे. जर या लोकांना बौद्धधर्म चांगला वाटतोय तर तुमचं काय जळतंय? की केवळ तुमच्या धर्माची लोकसंख्या कमी होतेय म्हणून तुमच्या पोटात दुखतंय.
जाउ द्या म्हणा आरक्षणातून डिग्री पदरात पाडून घेता येते, संस्कार नाही हेच खर.
हो, आणि पिढ्यानपिढ्या अघोषित आरक्षण वापरलेल्यांना तर उच्चवर्णिय ही (डिग्री)पदवी आपोआपच प्राप्त झाली आहे. त्यातल्या काही अतिआगाऊ लोकांकडून कुकुचकु शिवाय आणखी कोणत्याही संस्काराची अपेक्षा ठेवता येणार नाही हेच खरं.
साती