मीराताई,
झकास वर्णन.
तुम्हाला केरळात खोबरेल तेलाच्या स्वयंपाकाचा अनुभव आला नाही? काही वेळा खोबरेल तेलातल्या भाज्या खाणे अशक्य होते.