टग्याशी सहमत आहे. एस्प्रेस्सो विषयी गैरसमज निर्माण करण्याचे काम अमेरिकन बहुराष्ट्रिय कंपन्यांनी केले असे समजते.

इथे दिलेली कृती "कॅफे लाट्टे" सारखी वाटते आहे. सवय नसणाऱ्यांना एस्प्रेस्सो कितपत आवडेल शंकाच आहे.  कॅफे मॅकिऍटो नावाचा एक प्रकार आहे, पण त्यातही दुधाचा वापर नावापुरताच केलेला असतो, चव एस्प्रेस्सो सारखीच. देताना चीनी/जपानी कपासारख्या (दोन/तीनच घोट मावू शकणाऱ्या) कपात देतात.