मीराताई,
या God's Own Country' बद्दल बरेच काही ऐकले आहे.. पण अजून प्रत्यक्ष अनुभव नाही घेतलेला.... तुम्ही लिहिलेले वर्णन वाचून एक virtual tour (मराठी?) घडली...मस्तच लिहिले आहे...बऱ्याच दिवसांनी तुमचे लिखाण वाचायला मिळाले....छान वाटले....
'दोडे दोडे' शब्द आवडला...
अंजू