कोल्हापूरच आइसक्रीम म्हणजे कॉकटेल. जगात कुठेच नाही मिळणार. घरा घरात होणारी मिसळ अन मोठे बटाटे वडे...

आपण जवळच्या सिद्धाळा बागेत सिद्धा गेला असाल ना? 

मला वाटत या खाऊगिरी मध्ये कोल्हापूरी प्रेमाची चव जास्त असावी.