मस्त ! वर्णन आवडले.
रस्त्यांवर रस्तेच नाहीत म्हणून दिवे देणार नाहीत,साक्षात ऐश्वर्या रायला देखील मी माझ्याशी लग्न करशील का असे एवढ्या अजीजीने नसते विचारलेनाही. आमच्याकडे रेकार्ड नसते. कांपुटरमध्ये असते."
आवडले!
साती