सुंदर, ओघवते, प्रामाणिक वर्णन. (दोन्ही बाजूला नारळाची झाडे, टुमदार घरे इ.(याहून जास्त वर्णन मला करता येणार नाही. ते प्रत्यक्षच अनुभवावे!))
यापूर्वी कुठूनही भुवनेश्वरला परतताना एक गोष्ट सामानात असायची. ती म्हणजे मुलांसाठी खाऊ किंवा छोटीशी का होईना पण एखादी वस्तू. ती मात्र यावेळी नव्हती!!
ह्यातील 'दर्द' विशेष जाणवला.
अभिनंदन.