आता भारतात परतल्यावर मला ह्याच सर्व सोपस्कारांतून जायचे आहे. देव माझे भले करो.
लेख चांगला झाला आहे. ऐश्वर्याचा संदर्भ विशेष भावला नाही. असो.