छान छोटेखानी लेख आहे. आवडला!!

पण महापालिका कारभाराविषयी म्हणाल तर, माझा अनुभव अगदी वेगळा आणि अविश्वसनीय आहे. मला आजतागायत कधीही अश्या प्रकारचा त्रास झालेला नाही. (Touchwood) कदाचित आपण त्यांना समजून घेत नाही.

उलट अमेरिकेतच मला सरकारी कचेऱ्यांमधे असे अनुभव आले आहेत. SSN No, Driver License इ. महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी तुम्हाला एक एक दिवस दान करावाच लागतो. कारण ते लोकं इतरलोकांप्रमाणेच सोमवार ते शुक्रवारच काम करतात. शनिवारी काम करत नाहीत. त्यामुळे सुटी घेणे याला पर्याय नाही. ..... असो.

प्रसाद.