ती म्हणजे मुलांसाठी खाऊ किंवा छोटीशी का होईना पण एखादी वस्तू. ती मात्र यावेळी नव्हती!! पुढील काही प्रतिसादात ह्या वाक्याची योग्य ती नोंद घेतली गेली आहे, त्यामुळे त्यासंबंधित प्रतिसाद मागे घेत आहे.