होरपळीची संवेदनाच हरवलीय
शोधता शोधता या वाळवंटाचा अंत.........!.. वा , फारच सुंदर लिहिले आहेस
खजुराच्या गोडीगत
तुझं 'असणं' तेव्हढं खरं आहे....!
जिभेवर हुळहुळत रेंगाळणाऱ्या
अवीट चवीगत.......... एकदम जिवंत भासणारे लिखाण!
-मानस६