चौकटीतले मेंदू - खरे आहे. गांधीजींना विरोध करणाऱ्यांनी त्यांचे साहित्य वाचावे; अस्पृश्यतेचा ब्राह्मणी कावा असे म्हणणाऱ्यांनी वैदिक साहित्य वाचावे; रास्वसंघाला मूलतत्ववादी म्हणणाऱ्यांनी संघसाहित्य वाचावे; तर चौकटी आपोआप मोडून पडतील. पण तसे घडत नाही. समजा वाचलेच तरी संदर्भ सोडून नेमके वादाला उपयोगी तेव्हढेच वाचले जाते, उद्धृत केले जाते. त्यातून आणखी गुंता. गांधीगिरीच्या निमित्ताने काही मंथन झाले तर बरेच आहे.

 

अगदी योग्य मुद्दा योग्य भाषेत मांडलात!