शिवश्रीजी,

मला वाटतं, कि या प्रकाराला आळा घालायलाच हवा. आपण एका समाजात रहातो, त्या समाजात रहाण्याचे, वागण्याचे काही किमान अपेक्षित नियम आहेत, त्यात कोठेही धर्म, जात वगैरे गोष्टी येत नाहीत. हे जर नियम, (एका अर्थाने हे ही संस्कारच !!) आत्ता या मुलांना शिकवले नाहीत तर पुढे हीच मुले, आपल्या सर्वांच्या डोक्यावर बसतील आणि त्यांच्यावर काही वेगळे नियम लावायची वेळ येईल (जे नियम प.पू. बाबासाहेबांनीच घालून दिले आहेत). !! त्यावेळी तुम्ही काय परत बाकीच्या लोकांनाच दोष देणार काय?

प्रसाद