मीराताई,आपले अनुभव वाचले, आपल्या खास शैलीतले वर्णन खूप आवडले. शेवट हुरहूर लावणारा.असेच आणखी लेख येऊ द्या.