1. स्टंट आहे.
  2. नाही !
  3. होय.
  4. कारण सारेच अनुनयाचे, मतार्थी, मतलबी राजकारण करत आहेत. सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रसंगी लोकांना अप्रिय, खडे व कटू बोल ऐकवावे लागतात. मतपेट्यांचे राजकारण करणाऱ्यांना आणि परदेशी पैशांकडे डोळे लावून बसलेल्या NGO ना ते कसे जमायचे? त्यापेक्षा घराण्यांची गोडवी गाणे किंवा कालबाह्य राजकीय / धार्मिक पोथ्यांची पोपटपंची करत राहणे सोपे असते.मार्क्स / वेद / कुराण / येशू / बुद्ध / आंबेडकर ह्यातील प्रसंगानुरूप आणि समोर कोण श्रोते बसले आहेत त्यानुसार उच्चरवात नाव घेतलं की झालं.
  5. बदलता येईलस वाटत नाही