बघतो हे दोन शेर बदलता येतात का ते. काही सुचल्यास दुरुस्ती टाकीन. मक्ता  मुद्दामच धूसर ठेवला होता, एकाहून अधिक अर्थ यावा म्हणून. प्रथम तो
'तीच लाकडे, तीच माणसे
आग तीच पण धूर वेगळे"
असा सुचला होता पण धोपट वाटला.
तसेच गझलेत मुख्य विषय 'कामदे'पेक्षा दुसरेपणाच्या व्यावहारिक तोडजोडी करताना होणाऱ्या मानसिक घालमेलीचा आहे.