रवी,

मी यू.एस. मध्ये आलेली, कोल्हापूरची माहेरवाशीण आहे. तुम्ही माझ्या सगळ्या स्मृती जाग्या केल्यात............ माझे कोल्हापूर आहेच तसे... की कोणीही त्याच्या प्रेमात पडावे.........

 

प्राजु.