धामोडकर, धर्मावरुन काहीतरी लिखाण करुन, ईतर मनोगतींच्या प्रतिसादावरुन भांडण लावुन स्वत: मात्र एकाही प्रतिसादाला उत्तर न देणे हे आपले नेहेमीचेच झाले आहे.
कधी तुकाराम बीज, कधी दोन शिवजयंत्यांच्या वादाचे मूळ, कधी शिवधर्म प्रतिज्ञा, तर कधी बुद्धयुगाची प्रतिकृती, असे लिखाण करुन मनोगतींमध्ये वाद निर्माण करुन का चांगले हसते-खेळते वातावरण दुषित करता??