कुमार,
कधी अंतरी मेघ दाटून आले...क्षणार्धात अन् कोवळे ऊन आले!
तयारीत रस्ते तुझ्या स्वागताच्याजणू सांजरंगांत न्हाऊन आले!
कथाभाग तो टाळला मी खुबीनेतुला मात्र सारेच समजून आले!-----> हे शेर व मक्ता खस आवडले.
जयन्ता५२