जयेन्द्र,
दिवस तुझा नसेलही,रात्र तुझीच असेल 
त्या रात्रीला नवं स्वप्न मागायचं असतं,
तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं.... ह्या ओळी आवडल्या.
मात्र,
आभाळापर्यत पोहचता येत नसतं कधी,
त्याला खाली खेचायचं असतं.
-- यात  जर 'आभाळापर्यत पोहचता येत नसतं' तर मग' त्याला खाली खेचायचं' कसं? या ऐवजी
आभाळ खाली येत नसतं कधी,
आपण तितकं उंच व्हायचं असतं!...असं म्हटलं तर?

शुभेच्छा,

जयन्ता५२