काही वेळा खोबरेल तेलातल्या भाज्या खाणे अशक्य होते.

हे मलाही माहिती आहे. पण हल्ली केरळमध्ये सार्वजनिक ठिकाणी खोबरेल तेल वापरत नाहीत. किंवा वापरलं तरी काही तरी प्रक्रिया करून वास नष्ट केलेलं तेल वापरतात.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.