प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कोलमच्या त्या धक्क्याजवळ एक शाकाहारी उपाहारगृह आहे. तिथे आम्ही जशा इडल्या खाल्या तशा मी आतापर्यंत कुठेच खाल्ल्या नाहीत.