नुसतं भाषा असं नाही.. भाषेच्या जागी संस्कृती
सामान्य जनतेचा मान राखून हा थोडा विचित्र शब्दप्रयोग वाटतो. इथल्या संस्कृतीचा मान राखून हे म्हणणं उचित. मुळात इथे असलेलं सगळं पुसून मुंबईची यूपी-बिहार सारखी वाट लावू नये.