अशा लेखांकडे दुर्लक्ष करावे हेच योग्य.
तेवढा संयम बाळगणे कोणास अशक्य आहे असे वाटत नाही. चिथवणीखोर लिखाणाने चिथविले गेल्यास लेखकाचा उद्देश सफल होण्यास आपणच हातभार लावत असतो हे लक्षात ठेवावे. त्या मुळे अशा लेखांवर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त न करणेच योग्य.